शैलेशजी,

आपण विज्ञान, तंत्रज्ञान आदी विषयांवर उपयुक्त मराठी शब्दकोश कोणते याची चौकशी केली आहे. माझ्याकडे दुवा नाही; पण पुणे विद्यापीठाने काही काळापूर्वी असे संज्ञाकोश प्रकाशित केलेले आहेत. माझ्या स्वतः कडे वानसशास्त्रीय (Botanical ),गणित आदी विषयांवरचे संज्ञाकोश आहेत.

तसेच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले कोश शासकीय ग्रंथागार, पुणे स्टेशन जवळ (G.P.O. शेजारी) मिळू शकतील.

अवधूत.