१.दूध डेयरीत भटकताना बेडकांनी घट्ट दुधाच्या बादल्यांकडे लक्ष ठेवून भटकावे.

२. त्यांनी सोबत नेहमी थोडी वेलची पावडर आणि साखरही ठेवावी. मलाई ते बाहेर पडणारच आहेत. घुसळण होता-होता त्यात साखर आणि वेलची पडली तर बाहेर पडल्यावर गोड वेलचीयुक्त मलईचा आस्वाद घेता येईल.

३. शक्य झाल्यास बादलीत रणरणत्या उन्हात पडावे. बाहरे पडल्यावर रबडीही मिळू शकते.

तूर्तास एवढेच.