तात्पर्ये आवडली
* अवांतर आणि समांतर बोध - 'रीडर्स डायजेस्ट' मधील हा लेख ही पंचतंत्रांची, इतकेच नव्हे तर गीतेची आणि उपनिषदांचीही निव्वळ उचलेगिरीच आहे.
निषेध, निषेध :):) रीडर्ज़ डायजेस्टचा, इंग्रजीचा, अमेरिकनांचा.