(बाय द वे - आजकाल 'लोकवाड़्मय' मध्ये ही 'मीर' प्रकाशनाची पुस्तके मिळणे बंद झाले आहे :( )
स्रोतच गेला, काय करणार!
बाकी साम्यवाद, सोविएत संघ वगैरेंबद्दल काहीही म्हणा, एरवी कसेही असले तरी ही अशी 'डोक्याला खाद्य' स्वरूपाची (आणि कधीकधी काही तांत्रिक) पुस्तके तिथून फार छान (आणि खूपच स्वस्त!) येत.
- टग्या.