झकास विडंबन!

मी असं वाचलं की गुजरात मधे हिमेश च्या गाण्यावर बंदी आणली कारण भूतं येतात म्हणून आणि ती गाणा-याला झपाटतात.

बरोबर आहे हो. रात्री बे रात्री कोणीही उठ्तो आणि नाकाने व्हिवळतो, भूतं झाली म्हणून काय झालं, घाबरतात बिचारी.

Direct त्याला झपाटायची हिंमत झाली नाही अजून त्यांची.

एवढं असूनही त्याची काही गाणी मला आवडतात.