कथा अतिशय प्रवाही आहे. वर्णने चित्रदर्शी आहेत. कथाशैली उत्सुकता वाढविणारी आहे. छान.