रावसाहेब,
छान दोन्ही भाग छान झालेत, पण पहिला भाग जास्त आवडला. अगदी सहज विचार आले आहेत त्यात. दुसऱ्या भागात जरा मुद्दाम प्रयत्न केले असे वाटतेय. कविता आणि शायरी मात्र धमाल,पुढचा भाग कधी लिहीता आहात?