भोमेकाका

तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.  ही कथा वासोट्याच्या परिसरातलीच आहे.  आणि आजही हे जंगल एवढंच घनदाट आणि भव्य आहे.  फक्त दुर्दैव म्हणजे वन्यप्राण्यांची संख्या मात्र इथली आता फार झपाट्यानं घटतीये.   

मिलिंद