Reader's Digest  ला कुठे एवढं गंभीरपणे घेत आहात. १-२ $ चं मासिक आहे ते. मला खात्री आहे त्यांनी हे 'संशोधन' फक्त केबीन मधे बसून केलं आहे.

त्यांना उलटं उत्तर देवू या. आम्ही वाटतो ना उर्मट तर हा घ्या पुरावा - "गेला उडत. तुमच्या नानाची टांग!"