भाऊ

लावणी छान आहे. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

भटका

मी सुद्धा 'ती' बातमी वाचली होती. त्या गावात अशी अफ़वा असल्याने कोणी हिमेशची गाणी आता ऐकत नाहीत म्हणे. मला वाटतं कोणीतरी ही अफ़वा पसरवून हिमेशची गाणी बंद करुन टाकण्यासाठी झकास युक्ती योजली आहे.ही अफ़वा भारतात इतरत्र पसरावी अशी इच्छा आहे.ः)

-संवादिनी