हातात नसले हात तरीही फक्त मनाने साथ दे..प्रेयसी होऊनी राहण्यापेक्षा सखी म्हणुनी हात दे..
--- खूप छान. आवडले.
चक्रपाणिशी सहमत.कविता आवडली.
-संवादिनी