चांगले चालले आहे.
तात्पर्ये (?) -
- पाय हालवले की मलई मिळते.
- प्रयत्न केल्यास अर्धी बादली दुधातून अर्धी बादली मलई निघू शकते.
कथेचा उर्वरित भाग तुम्ही वाचला नाही असे दिसते.
बाहेर उडी मारताच बेडकाचा गाडीच्या चाकाखाली करुण अंत झाला.
तात्पर्ये -
- गाडीखाली येऊन मरण्यापेक्षा दुधात बुडून मरणे चांगले.
- आपल्याला हवे ते मिळाले तरी फार उड्या मारू नयेत.