मिळालेल्या उत्तरांच्या आधारे उमेदवारांच्या पार्श्वभूमीबद्दलही काही आडाखे बांधता यावेत.

उदाहरणार्थ, 'मला एक दिवसाचा वेळ द्या.' हे उत्तर देणारा उमेदवार नक्की प्रोग्रामर असणार, तर 'बरोबर २३५ तुकडे होतील.' असे सांगणारा (प्रोग्रामरच्या जिवावर क्लायंटला वाट्टेल ती आश्वासने देणारा) व्यवस्थापक असणार. 'तुकडे होणार नाहीत. पेला अभंग काचेचा आहे.' सांगणारा (शंभर टक्के खात्री, लिहून घ्या) सेल्समन!

असे आणखी काही?

- टग्या.

(मराठी प्रतिशब्द सोयीनुसार बदलून घ्यावेत.)