'ते पेला किती उंचीवरुन टाकला आणि कोणत्या जमिनीवर टाकला त्यावर अवलंबून आहे.' असे म्हणणारा कन्सल्टंट असला पाहिजे. म्हणजे उत्तर द्यायचे आणि द्यायचे नाहीही.