जाऊ देत एकलव्य तुला (की तुम्हाला) रेशमिया प्रकरण ठावूक नाही ते.

भाऊ - अरे-तुरेच ठीक आहे! काळजी नसावी!!

तशी ही चर्चा (?) आधीच पाहिली होती... पण तितकेच दर्शन पुरेसे वाटले. अजूनही रेशमिया हे नाव लक्षात रहात नाही. नीट लिहिले आहे की नाही हे जरा आजूबाजूला शोधावे लागते.