नाही वाजली - तर मोडून खाल्ली
डोश्याच्या पिठात असतेच ना उडदाची डाळ? मग चांगलंच लागेल असं वाटतं.
पण जास्तं चिकटपणा येण्याची भिती वाटते. करून पहा आणि मलाहि सांग.
खरं सांगू तर माझा स्वयंपाकातला अनुभव खूपच थोडा आहे. त्यामुळे उगीच सल्ला देण्याचे टाळायला हवे.
पण मी पडले पक्की पुणेकर, सल्ला दिल्याशिवाय गप्प कशी बसू?