उर्मटपणाचे निकष कोण ठरवणार? आजी-आजोबांचे पाय धरणे, कुठल्याही वस्तूला पाय लागल्यास नमस्कार करणे, दुसऱ्यांच्या घरात चप्पल-बूट घालून न फिरणे हे सौजन्यशीलतेचे निकष धरले तर ह्या गोऱ्यांएवढे उर्मट तर कोणीच नाही.