अर्थात दूध हे मलईचे दुग्धद्रवातील द्रावण नसून colloidal suspension आहे, आणि colloidal suspensionsना वरील सर्व विवेचन लागू होईल की नाही, हे (ज्युनिअर कॉलेज सोडल्याला य वर्षे झाल्याने) निश्चित आठवत नाही, परंतु सामान्य तर्काने ते लागू व्हावे, असे वाटते. अर्थात नसल्यामुळे, या बाबतीत थोडी शंका आहे. यावर तज्ज्ञांची मते अधिक प्रकाश पाडू शकतील.

अर्थात घुसळण्याच्या प्रक्रियेत मिसळल्या जाणाऱ्या हवेचाही एकंदर आकारमानावर परिणाम होऊ शकेल, असे वाटते. तज्ज्ञांनी खुलासा करावा.

- टग्या.