बाकी साम्यवाद, सोविएत संघ वगैरेंबद्दल काहीही म्हणा, एरवी कसेही असले तरी ही अशी 'डोक्याला खाद्य' स्वरूपाची (आणि कधीकधी काही तांत्रिक) पुस्तके तिथून फार छान (आणि खूपच स्वस्त!) येत.
हे बाकी खरे!
अर्थात आता भांडवलशाहीत (पण मुख्यतः संगणकयुगामुळे) आंतरजालावर वेगळ्या पद्धतीचा स्त्रोत विनामुल्य उपलब्ध झालेला आहेच!