मोहरा - सदाशिव अमरापूरकर - इंस्पेक्टर कुलकर्णी

गर्व - मोहन जोशी - ऍडव्होकेट कुलकर्णी

कंपनी - विवेक ओबेरॉय - चंदू नागरे

सरकार - अमिताभ बच्चन - सुभाष नागरे

विरुद्ध - अमिताभ बच्चन - काहीतरी मराठी नाव, आता आठवत नाही.

नायक - अनिल कपूर - शिवाजीराव देशमुख

सत्या - मनोज वाजपायी - भिखु म्हात्रे

चाची ४२० - कमल हासन - लक्ष्मी गोडबोले - जरी खोटे असले तरी त्याने मराठी असल्याचा मस्त आव आणला होता.