मी 'मनोगत' वर येण्यापूर्वीच्या ( आणि सध्या गायब असलेल्या) 'मनोगतीं' चे उत्तम चित्रण.
भीती इतकीच.. या निमित्ताने 'संमेलनवृत्तांत' हा एक लेखनाचा नवा प्रकार रूढ होऊ नये!
तरीही तुमचे पुढील भाग वाचायला आवडतील!
सन्जोप राव