श्री. प्रवासी यांना स. न.

प्रथम आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

वास्तविक राव वगैरे म्हणण्याइतका मी मोठा नाही. वय व अधिकारानेही.  मला  नुसते "यजु" म्हटले तर जास्त जवळचे वाटेल.

तेव्हा मला यजुच म्हणा,  एखाद्या बालमित्रासारखेच !

आता भेटुच पुन:पुन्हा ! :)

आपला

यजु.