आर्थरस थीम (Aurthur's Theme) या नावाचे एक छोटे पण फार छान खाद्यालय कोरेगाव पार्क मध्ये आहे. फ्रेंच खाणे मिळते!! जा आणि खा...... कोणी मेजवानी देत असेल तर उत्तम!!

चिकू