वाह ! 'अजिबात नको मारूस सुलतानाला' असं मनापासून ओरडून सांगावंसं वाटत आहे राजारामला..
मिलिंद,
खूपच झकास चालली आहे कथा. पुढचे भाग लवकर टाक. जबरदस्त उत्सुकता आहे आता पुढे काय होतं हे वाचायची. एकूणातच काय जबरदस्त थ्रिल आहे.. वॉऽऽव !!! सिंपली माईंड ब्लोईंग..