वेगवेगळ्या वादांनी आणि भांडणांनी मनोगतचे वातावरण दूषित झाले आहे असे वाटत असताना रावसाहेब आणि चक्रपाणि यांनी सुरु केलेले हे संमेलनाचे निर्विष विनोदी वृत्तांत म्हणजे उन्हाळ्यात एखादी थंड वाऱ्याची झुळुक यावी, तसे सुखद वाटत आहेत.
चक्रपाणि, पुढच्या भागांची वाट पाहतोय. लवकर लिही.