पलायनवादी वृत्तीवर छान भाष्य केले आहे. पेज थ्री, हे मृगजळ असूनही वाळवंटातील हिरवेगार नंदनवन वाटावे यातच सारे काही आले.