वावावावा! मस्त लिहिता हो तुम्ही!

पण तुमच्या दुकानात भाव न मिळालेल्यांनी आपले नवीन दुकान सुरू केलेय. पण आम्ही तुमच्या साइडला आहोत.

"संजोप राव आगे बढो हम तुम्हारे साथ है!", "कंपूबाजी नही चलेगी नही चलेगी!" काहीहीहीहीही!