अनुभवी अनुताई आणि पाकशास्त्रज्ञ भाष,

आपल्या उत्तरांबद्दल मनःपूर्वक आभार. पुढील वेळेस ह्या गोष्टी लक्षात ठेवून प्रयत्न करू.

जुन्या पिढीला २१२ डिग्रीज लगेच कळले असेलच. नव्या पिढीला कदाचित सांगावे लागेल की ते फॅरन्हाइट मध्ये आहे. २१२ डिग्री फॅरन्हाइट = १०० डिग्री सेल्सिअस.

आपला
(तापमापक) प्रवासी