कल्पनाविलासही वास्तवाशी संबंध सांगतो, म्हणूनच तो रंजक भासतो.मला तर तो वास्तवास, निराळ्याच कोनातून प्रकाशमान करणारा कवडसा वाटत आहे.
चालू द्या.
कल्पनावेलीचे शाखापल्लव आकाशाशी स्पर्धा करोत.