विवेकराव,
आपण प्रश्नचिन्हांचा मुक्त उपयोग केला आहे. एवढे प्रश्न पडल्यावर माणूस त्रासणारच हो!
एवढा लेख लिहिल्यानंतर सुद्धा कुणालाही काही कळणार नाही ह्याची तुम्ही चांगली खबरदारी घेतली आहे.
माझ्या अल्पमतीनुसार हे स्वगत (किंवा काय आहे ते!) हेच मुळी रहस्यमय आहे कारण शेवटी तुम्ही फोटो काढण्याबद्दल लिहिलं आहे. मग फोटो काढला का नाही? काढल्यास, कुणाचा काढला? तो प्राणी होता की माणूस? पावसाने ओला झाला होता की कोरडाच होता? अनेक प्रश्नांचे रहस्य...
खाली काही चिन्ह देत आहे, त्यांचा उपयोग करून पुढचं स्वगत लिहावं ही विनंती..
! ; # ^ * () )( @ ` ~ तूर्तास एवढे पुरे..
राहुल