अरारारारा! आपल्या घोळक्यात माझेपण नाव!

पण संजोप रावाची सर आली नाही. फार काही हसू आलं नाही. बरेच जोक आधी झालेले आहेत. बरेच संजोप रावाचे उचललेत.

"प्रवासी कोण?" वगैरे विषय किती चघळायचे काहीहीहीहीही!