प्रवासी
अनु आणी भाष यांनी दिलेली कारणे बरोबर आहेत. भाष यांनी दिलेले कारण १००% बरोबर आहे.
पुरेसे तेल तापले नाही की हमखास वडे कढईला चिकट्तात. तेल पुरेसे तापले की नाही याची खात्री करुन घ्यायची असेल तर डाळीचे भिजवलेले पीठ थोडेसे कढईत टाकुन बघावे, ते जर तेलावर तरंगले तर तेल पुरेसे तापले असे समजावे.
मी ८० ते १०० वडे खुप वेळा केले आहेत. माझी बटाटे वडे करण्याची रेसीपि थोडी वेगळी आहे.
रोहिणी