सन्जोप राव,
मी मनोगतावरची नवागता.माझा मनोगतावरचा वावर फक्त काही दिवसांचा. त्यामुळे पुष्कळसे संदर्भ लागले नाहीत.तरीही खूप मजा आली आणि मनोगताची माहिती या अगोदर झाली नाही म्हणून खूप खंत वाटली. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे
वैशाली विलास.