रोहिणीताई,

आपल्या युक्तीबद्दल आभार. बटाटेवड्यात आपण तर शतकवीर दिसता! आपली कृतीही 'बटाटेवडे (रोहिणी पद्धती)' अशी स्वतंत्र शीर्षकाखाली द्यायला हरकत नाही.

आपला
(विद्यार्थी) प्रवासी