मिलिंदजी नमस्कार,

व्यनि वाचला नाहीत का?
व्यनिद्वारे तुम्हाला का बरोबर नाही ते सुचित केलेले आहेच.
त्रुटीही दाखवून दिलेल्या आहेत.

मात्र,८ तारखेला पाहून घेईन वगैरे म्हणू नका हो. भीती वाटते.

त्यापेक्षा माझ्या सूचनांवर विचार करून पुन्हा प्रयत्न करा. अवश्य जमेल.
प्रयत्न करणाऱ्यांपैकी तुमचेच उत्तर खऱ्या उत्तराच्या सर्वात जवळ आहे.