गोष्ट छान ! फार त्याच विश्लेषण/ अर्थ काढत नाही . मला लिहिता वेगैरे येत नाही. पण मला वाचायला आवडते. मी रोज एक तास तरी मनोगतवर वाचत असते आणि जे आवडत त्याला प्रतिसाद देते. हा जो प्रतिसाद देण्यातला आनंद मी रोज अनुभवते त्याच्याकरिता मीच माझी निवड केलीए. असेच तुम्ही छान छान लिहीत राहा आणि मला प्रतिसाद देण्यातला आनंद लुटू दया
वाचक
मंजुषा