प्रिय जयंतराव,
तुमच्या कवितेतला प्रखर उपरोध आणि वास्तवावास्तवामधली प्रचंड तफावत तीव्रपणे जाणवली. प्रत्येकाला स्वतःशी हे कबूल करावे लागेल की बाहेरच्या जगात काहीही होवो मला पेज थ्रीच हवेसे वाटते हे खरे.
शिरीन