इथे स्वतःला सर्वगुणसंपन्न समजणारे लोक बरेच आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष न देता लिहा बिनधास्त. निदान स्वतःच्या पदरच लिहिलय ते ही नसे थोडके.
बाकी, तुम्हाला लेखनाचे अंग आहे का माहित नाही, बाळकडू नक्किच मिळाले असावे असा कयास आहे.