अनुताई - तात्पर्यकथांची माला छान गुंफता आहात. हे पुष्पही आणि आपली तात्पर्येही सुरेखच...

असो... माझाही एक सूर आळवतो --- रेकणे म्हणा हवे तर!!

गाढव तर गाढवच |
पण माणूसही मालक... गाढवच | |
ह्म्म्म् ... ... खरे तर ही दुनियाच गाढव |

पण ही तात्पर्यकथा वाचा माणसापरीस गाढवंच बरी | |

* अवांतर आणि समांतर तात्पर्य -
हे काहीबाही उगाचच (?) तात्पर्य लिहिणारा आणि त्याला चारोळी म्हणणारा मीच एक गाढव!!