बाकी काहीही म्हणा, 'टग्या' टग्याच्याही कल्पनेबाहेर मस्त रंगवलाय!
आता यापुढे तुमच्याकडूनच टगेगिरीचे दोनचार धडे घेईन म्हणतो...
चालू द्या. मजा आहे. :-)
- टग्या.