यावेळी आपला टगेगिरीचा हक्क हिरावून घेतल्याने टग्याने आगाऊला खुन्नस दिला ते चक्रपाणिने पाहिले.
खुन्नस कशापायी? द मोअर द मेरिअर... (मराठी?)
या निमित्ताने 'संमेलनवृत्तांत' हा एक लेखनाचा नवा प्रकार रूढ होऊ नये!
सध्या तात्पर्य कथांचे पेव फ़ुटलेच आहे...
वरीलप्रमाणेच!
- टग्या.