उगाच शोधायला तुला मी किती क्षितीजे फिरून आलो फितूर होत्या दिशा जशा त्या, फितूर होते तसेच रस्ते
अता न पायामधील रस्त्यांवरी राहिला मुळी भरोसाम्हणून हातातले बरे हे सरावलेले जुनेच रस्ते
रस्ते आवडले!
साती.