मी राघवेंद्र दामोदरे. जवळचे सगळे मला भाऊ म्हणतात, त्यामुळे तेच नाव धारण करून मनोगतावर वावर. मराठी वाचनाची आवड त्यामुळेच इथे येतो.
मी मेकॅनिकल अभियंता. मुळचा पुण्याजवळील एका गावातला. सध्या आवडीचे काम आहे म्हणून बंगळूरात आहे (पोटापाण्यासाठी हा दुय्यम उद्धेश)
विमानाची इंजिने डिझाईन/संशोधन करणाऱ्या अमेरिकेतील एका कंपनीच्या भारतीय शाखेत कामाला. वय २७.

बंगळूरात कोणी असल्यास संपर्क साधा, नक्किच भेटू.

इतर माहीती खात्यात आहेच.

-भाऊ