घाटातली वाट,
काय तिचा थाट,
मुरकते डिरकते लवते पाठोपाठ
निळी-निळी परडी
कोणी केली खालती?
पान फुले सांडली वरती आणि खालती.