पंचतंत्र किंवा हितोपदेशातील आहे असे वाटते.
- टग्या.
तात्पर्य: खेकडा खाण्यापूर्वी त्याच्या नांग्या काढाव्या? (खेकडा खाण्याचा फारसा अनुभव नसल्याने तज्ज्ञांनी तपशिलाची दुरुस्ती करावी [एकदोन धडे दिल्यास उत्तमच!], चूभूद्याघ्या, वगैरे नेहमीचीच डिस्क्लेमरे.)