'अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री प्रतिमा अर्थात पावसाळ्यात कांदाभजी'
आणि पुढची चर्चा वाचून प्रणाम! इतरांप्रमाणे मी ही इतक्या मोठ्याने हसले , पण या भागाचे भाषांतर राजाला करून सांगताना मला रडायची वेळ आली.
खेडूताची ही प्रतिक्रिया 'प्रातिनिधीक' होती, असे चहापानाच्या सुट्टीत एकलव्य मेघदूताला सांगत होता.
सहीच.
साती काळे.