एकलव्य यांनी पाठविलेले उत्तर बरोबर नाही.
नरेंद्रजी - आपला खुलासा चुकलेला आहे असे म्हणता येत नाही म्हणून म्हणत नाही इतकेच. पण आपण माझ्या गाण्यातील मोक्याची जागाच टिपण्यास हुकला आहात असे वाटते.
आपण दाखविलेली तेव्हढीच जर त्रुटी असेल तर माझे उत्तर बरोबरच म्हणावे लागेल. व्य नि पाठविला आहेच.
एक अवांतर विचार की उगाचच समांतर तात्पर्य? - चांगली माणसे बदलतात; वाईट लोक मुर्दाड असतात.