या महापुरात आम्ही लकडीपुलावरून उडी मारून संगम पुलावर बाहेर पडू असे वाटते!
लकडीपुलावरून उडी मारण्यापर्यंत ठीक आहे. संगम पुलावर बाहेर पडाच, असा आग्रह नाही. (हलकेच घ्या!)
(एकदा पुणेकर, कायम पुणेरी)टग्या.
"सुंभ जळाला, तरी पीळ जळत नाही."