ही कविता  ह्या कवितेचं विडंबन आहे की तिच्यावर आधारित आहे की काय आहे हे जाणकारांनी ठरवावे.
 
श्री. वैभव जोशी, मला आपली "रस्ते " गझल खूपच आवडली आहे. कृपया तुमचे किंवा तुमच्या गझलेचे दोष दाखविण्यासाठी ही कविता (गझल किंवा विडंबन हे शब्द उच्चारायची माझी काय बिशाद!)मी लिहीली असा गैरसमज करून घेऊ नये.