सारे जग आटल्यासारखे वाटते. चला आमटी-भात खाण्याची वेळ झाली.
हे भन्नाटच.
'मनोगतीं' च्या प्रतिभाउबळेतून वेळोवेळी हाती गवसलेले असे काही हीच 'मनोगत' वरच्या आजवरच्या वावराची फलश्रुती.
सन्जोप राव